लोणावळा येथे राज्य मानांकन कॅरम स्पर्धेचे आयोजन

दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्ताने आयोजित करण्यात आली आहे स्पर्धा. लोणावळा : शिवजयंती उत्सव मित्र मंडळ, खंडाळाच्यावतीने व मछिंद्र बबनराव खराडे यांच्या पुढाकाराने हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त … Continue reading लोणावळा येथे राज्य मानांकन कॅरम स्पर्धेचे आयोजन